Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 15:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत— त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल!

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 15:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy