नीतिसूत्रे 14:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे; पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो. Viz kapitola |