Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 प्रजावृद्धीत राजाचे वैभव असते; प्रजा नसल्याने अधिपतीचा नाश होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 वाढती लोकसंख्या राजाचे वैभव आहे; पण लोकच नसले तर अधिपती नष्ट होतो!

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy