Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 जो आपल्या शेजार्‍याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 शेजार्‍यांचा द्वेष करणे पाप आहे; परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य!

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy