नीतिसूत्रे 14:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 दुष्ट माणसे चांगल्या माणसांसमोर, आणि पापी माणसे नीतिमानांच्या द्वारासमोर शरणागती पत्करतील. Viz kapitola |