नीतिसूत्रे 14:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 विश्वासहीनांना त्यांच्या मार्गाची फळे पूर्ण भोगावी लागतील, तसेच चांगल्या माणसांना त्यांच्या चांगुलपणाची. Viz kapitola |