Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 14:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 प्रत्येक अंतःकरणाला स्वतःचे दुःख माहीत असते; आणि इतर कोणीही त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 14:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy