Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 नीतिमत्ता सात्त्विक मार्गाने चालणार्‍यांचे रक्षण करते; दुष्टता पातक्यांना उताणा पाडते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 13:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy