नीतिसूत्रे 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नीतिमान मनुष्य असत्याचा तिरस्कार करतो, परंतु दुष्ट मनुष्य स्वतःस दुर्गंधपूर्ण करतो आणि आपली बेअब्रू करून घेतो. Viz kapitola |