नीतिसूत्रे 13:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आळशी मनुष्याची भूक कधीही मिटत नाही, परंतु परिश्रमी मनुष्याच्या इच्छांचे पूर्णपणे समाधान केले जाते. Viz kapitola |