नीतिसूत्रे 13:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांना वतन ठेवतो, पण पाप्यांचे धन नीतिमानासाठी साठवलेले असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो, परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते. Viz kapitola |