नीतिसूत्रे 13:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 इच्छातृप्ती जिवाला गोड वाटते, पण वाईट सोडून देण्याचा मूर्खाला वीट आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अभिलाषेची तृप्ती जीवाला मधुरता प्रदान करते, परंतु मूर्ख वाईटापासून वळण्याचा तिरस्कार करतात. Viz kapitola |