नीतिसूत्रे 13:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 बोधाचा अव्हेर करणार्याला दारिद्र्य व लज्जा ही प्राप्त होतात, परंतु वाग्दंड ऐकणारा सन्मान पावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल. Viz kapitola |