Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 13:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते, परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 13:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy