नीतिसूत्रे 13:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्यांजवळ ज्ञान असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते. Viz kapitola |