नीतिसूत्रे 12:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात, पण नीतिमानाचे घर टिकते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दुर्जन उलथे पडून नष्ट होतात, परंतु नीतिमानांचे घर टिकते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात, परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते. Viz kapitola |