नीतिसूत्रे 12:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दुष्टांचे शब्द रक्तपात घडून आणण्यासाठी दबा धरून थांबतात, परंतु न्यायीचे शब्द त्यास सुरक्षित ठेवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दुर्जनांचे भाषण रक्तपातासाठी टपून बसलेले असते, पण सरळांचे मुख त्यांना सोडवील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते. Viz kapitola |