Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 12:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते, पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 12:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy