नीतिसूत्रे 12:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 उद्योग्याचे हात अधिकार चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 उद्योग्यांच्या हाती अधिकार येतो, पण जे आळशी आहेत त्यांना दास्य प्राप्त होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील, पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल. Viz kapitola |