नीतिसूत्रे 12:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवतो; परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही, परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात. Viz kapitola |