नीतिसूत्रे 12:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे, पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 असत्य बोलणार्या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात. Viz kapitola |