Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 12:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीचा सल्ला देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 वाईट योजणार्‍यांच्या अंत:करणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणार्‍यांच्या मनात हर्ष असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 दुष्ट योजना करणार्‍यांच्या हृदयात कपट असते, पण शांतीची मसलत देणार्‍यांच्या हृदयात आनंद असतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 12:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy