नीतिसूत्रे 12:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर चांगल्या मनुष्यास कृपा देतो, पण वाईट योजना करणाऱ्याला तो दोषी ठरवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्याला तो दोषी ठरवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात. Viz kapitola |