Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 12:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो, पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्याच्या तोंडून सत्याचे उद्‍गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो, परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 12:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy