नीतिसूत्रे 12:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो, पण नीतिमान संकटातून निसटतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मुखातील वाणीचा अपराध दुर्जनाला पाश आहे, परंतु नीतिमान संकटातून निभावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात, आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो. Viz kapitola |