नीतिसूत्रे 12:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दुसऱ्यापासून चोरल्याची इच्छा दुर्जन करतो, पण नितीमानाचे फळ ते स्वतःपासून येते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दुष्ट लोकांना मिळणार्या लुटीची इच्छा दुर्जन करतो, परंतु नीतिमानांचे मूळ फळ देते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो, परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते. Viz kapitola |