Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल आणि बलाविषयीचा भरवसा नाहीसा होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मर्त्य मानवांच्या मृत्यूने त्यांच्यावर ठेवलेली आशा नष्ट होते, त्यांच्या बळाने दिलेली सर्व अभिवचने निष्फळ होतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 11:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy