नीतिसूत्रे 11:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 जो घरच्यांना दु:ख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल; मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जो कोणी त्याच्या कुटुंबाचा नाश करतो, त्याला वारसा म्हणून केवळ वारा मिळेल, आणि मूर्खाला शहाण्याचा दास व्हावे लागेल. Viz kapitola |