नीतिसूत्रे 11:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 दुर्जनाला शिक्षा चुकणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो, पण नीतिमानांच्या वंशजांची मुक्तता होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याची खात्री असू दे: दुष्टाला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, परंतु जे नीतिमान आहेत त्यांची सुटका होईल. Viz kapitola |