नीतिसूत्रे 11:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे, पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वराला वीट आहे, पण ज्यांचा मार्ग सात्त्विकतेचा आहे त्यांच्याबद्दल त्याला आनंद वाटतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात, परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात. Viz kapitola |