Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 11:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल, परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणार्‍यांचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 अपरिचितासाठी जामीन राहिल्यास निश्चितच नुकसान होते, परंतु जो जामीनकीच्या हात मिळवणी नकार देतो तो सुरक्षित राहतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 11:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy