Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 11:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 शहाणा मार्गदर्शक नसल्यामुळे लोकांचा अध:पात होतो, पण सुमंत्री बहुत असले म्हणजे कल्याण होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मार्गदर्शन नसल्यामुळे राष्ट्राचे पतन होते, परंतु अनेक सल्लागार असल्याने विजय प्राप्त होतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 11:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy