नीतिसूत्रे 10:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सुज्ञ अंतःकरणाचा मनुष्य आज्ञेचे पालन करतो, परंतु मूर्खपणाची बडबड करणार्या नाश होतो. Viz kapitola |