नीतिसूत्रे 10:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आशीर्वाद हे नीतिमानाच्या मस्तकावरील मुकुट आहेत, परंतु दुष्ट मनुष्याच्या मुखात हिंसाचार दडलेला असतो. Viz kapitola |