नीतिसूत्रे 10:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 नीतिमान कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 नीतिमान लोक कधीही उपटून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट लोक भूमीवर राहणार नाहीत. Viz kapitola |