नीतिसूत्रे 10:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 नीतिमानाची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नीतिमानाची अपेक्षा त्याला आनंद देते, परंतु दुष्टाची आशा फोल ठरते. Viz kapitola |