नीतिसूत्रे 10:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्या पायासारखा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 वावटळ येते आणि निघून जाते, तसा दुष्ट नाहीसा होतो, परंतु नीतिमान सर्वकाळ स्थिर उभा राहतो. Viz kapitola |