नीतिसूत्रे 10:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 दुष्ट ज्याला भितो, तेच त्याच्यावर येईल; नीतिमान मनुष्याच्या इच्छा फलद्रूप होतील. Viz kapitola |