नीतिसूत्रे 10:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 दुष्कर्म करण्यात मूर्खाला मौज वाटते, परंतु सुज्ञ मनुष्य सुज्ञानात आनंदित होतो. Viz kapitola |