नीतिसूत्रे 10:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 धनवानाचे धन हे त्यांचे तटबंदीचे नगर आहे, दारिद्र्य गरिबाचा नाश आहे. Viz kapitola |