नीतिसूत्रे 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे; बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे— Viz kapitola |