नीतिसूत्रे 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, नीतिशिक्षण, न्याय व सात्त्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; Viz kapitola |