नीतिसूत्रे 1:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझ्या मुला, पापी जन तुला भुलथाप देतील तर तिला वश होऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. Viz kapitola |