फिलिप्पैकरांस 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमची सौम्यता प्रत्येकाला दिसून येऊ द्या. प्रभू समीप आहेत. Viz kapitola |