फिलिप्पैकरांस 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 ह्या कुत्र्यांपासून सावध रहा, दुष्कर्म्यांपासून सावध रहा, केवळ शरीराला बाधा पोहचवणाऱ्यांपासून सावध रहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या कुत्र्यांपासून, दुष्ट कृत्ये करणारे, देहाची विच्छिन्नता करणार्यांपासून सावध राहावे. Viz kapitola |