फिलिप्पैकरांस 3:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हांला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. Viz kapitola |