फिलिप्पैकरांस 1:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 जर मला हे दैहिक जीवन जगायचे आहे, तर ते माझ्यासाठी श्रमाचे फळ ठरेल. मी काय निवडू? हे मला कळत नाही! Viz kapitola |