फिलेमोन 1:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे, आणि मला ठाऊक आहे की, मी जे म्हणतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की, मी जे सांगतो, त्यापेक्षा तू अधिकही करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे. Viz kapitola |