फिलेमोन 1:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हा माझा पौलाचा स्वदस्तुरचा लेख आहे; ते मी फेडीन; शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 हे मी, पौलाने स्वतः लिहिले आहे. मी तुझी परतफेड करीन. माझे तुझ्यावर किती उपकार आहेत, ह्याविषयी मी काही बोलत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही. Viz kapitola |