ओबद्या 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि अरे तेमाना, तुझे सामर्थ्यशाली पुरुष निराश होतील. प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पर्वतातून सर्व नष्ट होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल. Viz kapitola |